Surprise Me!

ओबीसी कार्यकर्त्यांचे राजकीय भविष्य उद्धवस्थ करण्याचा हा निर्णय : प्रकाश शेंडगे | Sarkarnama |

2021-06-12 0 Dailymotion

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणूकीत ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्याचा तीव्र विरोध ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला आहे. सरकारने बाजू योग्य पद्धतीने मांडली नसल्याचे ओबीसींचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. यामुळे ओबीसी कार्यकर्त्यांचा राजकीय भविष्य उद्धवस्थ करण्याचा हा निर्णय आहे, असे शेंडगे यांनी सांगितले.

#reservation #obc #maharashtra #sarkarnama #prakashshendge

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon